अभिनेत्री ऐश्वर्या नारकरने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना चांगलेच वेड लावले आहे. आता मात्र तिच्या अभिनयाने नाही तर तिचे फोटो पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर ही सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती संवाद करत असते. ऐश्वर्या नारकरने नुकताच तिच्या सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे.

हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. वयाच्या ५१ व्या वर्षीही ऐश्वर्या नारकरचे सौंदर्य आजही अबाधित आहे.तिच्या फोटोवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.

Credits and Copyrights – lokshahinews.com