सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये एक तरुण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे.
येथे पूर्ण व्हिडिओ पहा: