मुंबई प्रतिनिधी- कुर्ला बीकेसी येथील सेबी भवन येथे साप असल्याचे सर्पमित्र कुर्ला पोलिस ठाणे येथील पोलीस शिपाई 07/1050 मुरलीधर श्रावण जाधव यांना फोन करून कळविण्यात आले. फोन आल्यावर तातडीने पोलीस शिपाई मुरलीधर जाधव हे साप असलेल्या ठिकाणी पोहचले.त्वरीत त्या सापाला पकडले तप साप अजगर (Indian Rock Python) जातीचा असून ते एक दोन फूट लांबीचे पिल्लू होते.सर्पमित्र मुरलीधर जाधव यांनी त्या अजगराच्या पिल्लाला त्याच्या मूळ नैसर्गिक अधिवासात सोडून त्याला जीवदान दिले
मुंबई मोनोरेल कॉरिडॉर | मोनो रेल्वेचा वेग वाढणार, प्रवासी 10 पट वाढणार, मेट्रो आणि रेल्वे स्टेशन जोडण्याची योजना
Download Our Marathi News App मुंबई : मुंबईत सुरू झालेल्या...