सध्या सायबर हल्लेखोरांचा मोर्चा बँकखात्याकडे वळला आहे. खोट्या, फसव्या फिशिंग ईमेल्स, मेसेजेसद्वारे बँकांतील रकमेवर डल्ला मारला जात आहे. त्यामुळे इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने बँक खातेदारांना सायबर हल्ल्यापासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. काय आहे हा इशारा? जाणून घ्या…
● काय आहे हा इशारा?
- इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमचा इशारा
- इंटरनेट बँकिंग तपशील, ओटीपी, मोबाईल क्रमांक संवेदनशील माहिती चोरली जाते
- ‘एनजी रॉक’ नावाचा मंच वापरून चोरी
● अशी घ्या खबरदारी
- कम्प्युटर मोबाइलला मध्ये अँटीव्हायरस टाकून घ्या
- संशयास्पद ईमेल्स, मेसेजेस आल्यास बँके आणि सीईआरटीशी संपर्क साधा
- बँकेची वेबसाईट संक्षिप्त स्वरूपात दिसल्यास सावधान
- यासाठी सीईआरटीची ही [email protected] वेबसाईट वापर
- फसव्या बँक लिंकवर क्लीक करू नका
- फसवे मेसेज,मेल,कॉल, लिंक, गुगलवर तपासून घ्या
The above contain is retrieved from RSS feed. We do not hold copyrights of it. If someone has problem with content provided us genuine evidence and take it down.