पुणे : मागील काही काळापासून राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. याचा फटका राज्यातील एसटीला बसत आहे. यामुळे तीन महिन्यांपूर्वी एसटीने राज्य सरकारकडे तिकीट वाढीचा प्रस्ताव पाठवला होता. एसटीच्या या प्रस्तावाला सरकारकडून आता ग्रीन सिग्नल मिळाला आहे. मंगळवारपासून (26 ऑक्टोबर) राज्यभरात एसटीच्या दरात सतरा टक्क्यांची वाढ होणार आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.