अभिनेत्री रिंकू राजगुरूने तिच्या अभिनयाने सर्वांच्या मनात जागा निर्माण केली आहे.

रिंकू सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सतत फोटो, वीडियो ती शेअर करत असते.

नुकताच रिंकूने ग्रीन रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. रिंकूचे हे फोटो खूप व्हायरल होत आहेत.

रिंकू राजगुरूने पहिल्यांदाच प्रोफेशनल फोटोशूट केले असून शैलैंद्र परदेशी यांनी हे फोटो क्लिक केले आहेत.

रिंकू राजगुरूच्या या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

(सर्व छायाचित्रे – रिंकू राजगुरू/ इन्स्टाग्राम)
Credits and Copyrights – lokshahinews.com