ते म्हणाले की पुणे, मुंबई आणि औरंगाबाद ही शहरे आता आयटी हब शहरे झाली आहेत. या शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाचाहीं लाभ या क्षेत्रातील कंपन्यांना झाला आहे.
आता यापुढे दुसऱ्या किंवा तिसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये हे उद्योग विस्तारण्यासाठी संबंधीत कंपन्यांना मोठ्या सवलती राज्य सरकारकडून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
Credits and. Copyrights – ratnagirikhabardar.com