सिंधुदुर्ग : भाजप आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर उद्या सिंधुदुर्ग सत्र न्यायालय सुनावणी होणार आहे.
आजचा युक्तिवाद संपला असून उद्या या जामीन अर्जावर निर्णय दिला जाणार आहे.
संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणेंच्या यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.