मुंबई : वाढत्या कोरोना रुग्णांमध्ये मुंबईतील शाळांबाबत अखेर निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा बंद करण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. येत्या 31 जानेवारीपर्यंत पहिली ते आठवीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला गेला असल्याची माहिती समोर आली आहे.