सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक (Facebook ) आणि ट्विटर ( Twitter) यूजर्समध्ये खूप लोकप्रिय आहेत. देश आणि जगाशी संबंधित अपडेट आणि नवीन माहितीनुसार Facebook आणि Twitter मध्ये नवीन बदल होणार आहे. Facebook and Twitter will change from August
परंतु पुढच्या महिन्यापासून म्हणजेच ऑगस्टपासून Facebook आणि Twitter या दोन प्लॅटफॉर्मशी संबंधित नियमांमध्ये काही मोठे बदल होणार आहेत. त्याचा थेट परिणाम यूजर्सवर दिसून येईल. ट्विटरचे एक विशेष फीचर Fleetऑगस्ट महिन्यापासून बंद होणार आहे. त्याचबरोबर, फेसबुकवर देखील पेमेंटचे फीचर जोडणार आहे. आम्हाला फेसबुक आणि ट्विटरमधील बदलांविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया.
ऑगस्टमध्ये यूजर्सना मोठा धक्का देत ट्विटरने आपले Fleet फीचर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर, यूजर्सना या फीचरचा आनंद घेता येणार नाही. फ्लीट फीचरबद्दल बोलायचे झाले तर ते आपोआप 24 तासात फोटो किंवा मजकूर अदृश्य करत आहे.
The above contain is retrieved from RSS feed. We do not hold copyrights of it. If someone has problem with content provided us genuine evidence and take it down.