नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एलआयसीने सर्व पॉलिसी होल्डर्ससाठी ट्विट करून महत्वाची सूचना जारी केली आहे. पॉलिसीसोबत पॅनकार्ड लिंक (PAN link with LIC policy) करणे आवश्यक आहे. एलआयसी (LIC) ने आपल्या ऑफिशियल वेबसाइटवर याबाबत माहिती दिली आहे. LIC PAN
सरकारने PAN आणि आधार लिंक करण्याची शेवटची तारीख वाढवून 31 मार्च 2022 केली आहे. काहीसा असाच नियम मार्केट रेग्युलेटर सेबीने (SEBI) सुद्धा ठरवला आहे आणि गुंतवणुकदारांना पॅनसोबत आधार कार्ड लिंक करण्यास सांगितले आहे. अशाप्रकारे एलआयसी सुद्धा पॅनसोबत लिंक करण्यास सांगितले आहे.
पॉलिसीला आधारसोबत असे ऑनलाइन करा लिंक :
1. PAN च्या वेबसाइटवर पॉलिसीच्या यादीसोबत पॅनची माहिती द्या.
2. आता मोबाइल नंबर नोंदवा. एलआयसीकडून त्यां मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल. तो नोंदवा.
3. फॉर्म सबमिट झाल्यानंतर रजिस्ट्रेशन रिक्वेस्ट यशस्वी झाल्याचा मेसेज येईल.
4. आता पॅन-पॉलिसी लिंक झाली आहे.
घरबसल्या चेक करा पॉलिसी स्टेटस
– प्रथम वेबसाइट https://www.licindia.in/ वर जा. येथे रजिस्ट्रेशन करा.
– रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणताही चार्ज नाही. जन्मतारीख, नाव, पॉलिसी नंबर टाका. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर स्टेटस तपासू शकता.
– अधिक माहितीसाठी 022 6827 6827 वर फोन करू शकता.
– 9222492224 नंबरवर LICHELP < पॉलिसी नंबर लिहून सुद्धा मेसेज पाठवू शकता.
एसएमएसद्वारे मिळवा माहिती
– पॉलिसी स्टेटससाठी 56677 वर एसएमएस पाठवा.
– LIC पॉलिसीचा प्रीमियम जाणून घेण्यासाठी ASKLIC PREMIUM टाइप करा 56677 नंबर वर एसएमएस पाठवा.
– पॉलिसी लॅप्स झाली असेल तर ASKLIC REVIVAL टाइप करून एसएमएस पाठवा.
How to Link Aadhaar and PAN to LIC Policies – Online and Offline – step by step guide. As per the latest circular from IRDA, it is mandatory to link all the insurance products with the PAN number and Aadhaar. IRDA’s intention behind this notification is to prevent money laundering and abide by the AML guidelines.
IRDA has instructed that all insurance products including Health Insurance and General Insurance have to follow the instructions with immediate effect. Further to add, the instructions clearly state that those who do not have PAN cards should declare that in Form 60. I have discussed Form 60 and its implications later in this post.
Life Insurance Corporation of India has taken steps to implement PAN and Aadhaar linkage process through Online and Offline methods.
How to link Aadhaar and PAN to LIC policies – Online?
Before starting the process, it is better to keep in mind a few things to enable smooth completion of linking.
- Keep your complete list of policies, Aadhaar Card and PAN card readily available.
- Ensure that the mobile number which has been linked with Aadhaar number is available with you. (If this phone number is not available, you will have to update your phone number with UIDAI first.)
- Verification of the data supplied by you at LIC’s end with the database of UIDAI can take a few days.
- SMS and Mail communication will be sent to you on successful completion of the linkage process.
Credits and copyrights – nashikonweb.com