नागपूर : केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरींनी नागरिकांना शरद पौर्णिमेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. “शरद पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशाने आपणांस उत्तम आरोग्य व मनःशांती लाभो. सर्वांना कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा” असं गडकरी ट्वीटर आणि koo द्वारे म्हणाले आहेत.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.