मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. (Relief for Sameer Wankhede) कुठल्याही प्रकारचा एफआयर दाखल करण्यापूर्वी किंवा अटकेची कारवाई करण्यापूर्वी तीन दिवस आधी वानखेडे यांना नोटीस दिली जावी. वानखेडे यांच्यावर तूर्तास कुठलीही कारवाई करण्यात येऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालायाने राज्य सरकारला दिले आहेत.

स्रोत: रत्नागिरी खबरदार
◼️ अटकेपूर्वी 3 दिवस आधी नोटीस देण्याचे सरकारला आदेश
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.