पिंपरी-चिंचवड : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर धाडी मारण्यात आल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून आयकर विभागाने हे धाडसत्रं सुरू केलं आहे. त्यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एखाद्या व्यक्तीच्या घरी चौकशी करणं ठिक, पण नातेवाईकांच्या घरी जाणं हे काही बरोबर नाही, असं दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटलं आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.