मुंबई : ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शुक्रवारी दावा केला की त्यांना एका व्यक्तीकडून धमकीचा फोन आला, त्या व्यक्तीने त्यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना टार्गेट करण्याविरुद्ध धमकावले आहे. नवाब मलिक म्हणाले की, धमकीच्या कॉल आल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा कॉल राजस्थानातून करण्यात आला होता, असा दावा मलिकांनी केला आहे.
राजकीय अभिनिवेश बाजूला सारून एसटी संपावर तोडगा काढा : सुधीर मुनगंटीवार
मुंबई : राज्यात गेल्या १५२ दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या...