छोट्या पडद्यावर तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवून प्रेक्षकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली. रुपेरी पडद्यावरसुद्धा तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली.

ही अभिनेत्री म्हणजे सर्वांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान. तेजश्रीने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे.

मात्र या फोटोमध्ये तिच्या चाहत्यांनी तिला ओळखले नसल्याचे त्यांच्या कमेंट वरून समजते. तेजश्री सोशल मीडियावर जास्त सक्रिय असते.

सध्या तेजश्रीचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. या फोटोमध्ये तेजश्रीचं सौंदर्य आणखी खुलून गेल्याचे दिसत आहे.

Credits and Copyrights – lokshahinews.com