बँक ऑफ महाराष्ट्र या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने 190 विशेषज्ञ अधिकारी पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.यापैकी 100 पदे कृषी क्षेत्र अधिकारी आणि 30 आयटी सहाय्यक प्रशासक पदे आहेत. उमेदवारांची निवड ऑनलाइन लेखी परीक्षा आणि मुलाखतींद्वारे केली जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार 19 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. संपूर्ण तपशील बँकेच्या वेबसाइटवर आढळू शकतात.
