◼️ ‘प्रधानमंत्री ग्रामीण रस्ते योजना फेज ३’ योजना विना विलंब राबविण्यासाठी तात्काळ निधी वितरीत करण्याची मागणी
नवी दिल्ली : रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार, लोकसभा शिवसेना गटनेते शिवसेना सचिव श्री. विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री ग्रामीण विकास गिरीराज सिंग यांची भेट घेवून प्रधानमंत्री ग्रामीण रस्ते योजना फेज ३ अंतर्गत महाराष्ट्रातील गावांना जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यांसाठी मंजूर झालेला निधी केंद्र सरकारने वितरीत न केल्याने महाराष्ट्र सरकारला हि योजना राबविण्यास विलंब होत आहे.
सामाजिक तथा आर्थिक विकासाकडे वाटचाल करण्यासाठी PMGSY..3 हि योजना विना विलंब राबविण्यासाठी तात्काळ निधी वितरीत करावा यासाठी निवेदन दिले.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.