स्रोत: रत्नागिरी खबरदार
पुणे : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील पंच असलेल्या किरण गोसावी (Kiran Gosawi) यांने नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर वानवडी पोलीस ठाण्यात त्याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला होता. किरण गोसावीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर न्यायालयाने त्याला ५ नोव्हेबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यामध्ये वाढ करण्यात आली असून ८ नोव्हेंबरपर्यंत तो तुरुंगात असणार आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.