Xiaomi कंपनीचा Redmi 10 Prime हा स्मार्टफोन लाँच झाला आहे.
फीचर्स :
▪️ स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G88 SoC प्रोसेसर देण्यात आला असून 6GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज आहे.अॅडॅप्टिव्ह रिफ्रेश रेटसह फोनमध्ये 6.5 इंच फुल एचडी + एलसीडी आहे. डिस्प्ले 45, 60 आणि 90Hz दरम्यान स्विच होतो.
▪️ ट्रिपल रियर कॅमेरा सिस्टीममध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि डेप्थ आणि मॅक्रोसाठी दोन 2 मेगापिक्सेल सेन्सर समाविष्ट आहेत.सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनचे 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट $ 179 (13,300 रुपये) या किंमतीसह लाँच करण्यात आले आहे.
▪️ सोबतच हा फोन तर 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट आणि 6 जीबी रॅम, 128 जीबी स्टोरेज पर्यायांमध्ये देखील येते, ज्याची किंमत 199 डॉलर (अंदाजे 14,800 रुपये) इतकी आहे.
The above contain is retrieved from RSS feed. We do not hold copyrights of it. If someone has problem with content provided us genuine evidence and take it down.