मुंबई : दक्षिण मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात LPG गॅस गळती झाल्याची माहिती मिळाली आहे. गॅस गळती झाल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी तातडीने घाव घेतली असून, ८ गाड्या रवाना झाल्या आहेत. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील ५८ रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून, यापैकी २० जण कोरोना रुग्ण असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Credits and. Copyrights – ratnagirikhabardar.com