मुंबई : सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आज श्री. सौरभ विजय, सचिव-वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, महाराष्ट्र शासन यांची रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार, लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव श्री. विनायक राऊत यांनी गोकुलदास तेजपाल रुग्णालय, मुंबई येथे भेट घेऊन सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पद भरती व इतर विषयाच्या अनुषंगाने चर्चा केली.
Credits and. Copyrights – ratnagirikhabardar.com