मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं आहे. (Narayan Rane’s letter to CM thackeray) त्यांनी या पत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रुग्णवाहिकेची गरज असल्याचं म्हटलं आहे. राणे यांनी जिल्ह्यातील 38 प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी रुग्णवाहिका पुरवण्याची मागणी केलीय. राणे यांनी हे पत्र 29 सप्टेंबर रोजी लिहलं आहे.

This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.