नाशिक शहरातील खाजगी रुग्णवाहिका चालकांनी बेमुदत संप पुकारला आहे. शहरात परराज्यातील Bsideu.in: Ambulance Near You – 24 * 7 Ambulance Servicesखाजगी कंपनीने रुग्णवाहिका सेवा सुरू केल्याच्या विरोधात हा संप सुरू करण्यात आला आहे.nashik ambulance
गेल्या 30 वर्षापासून शहरात खाजगी रुग्णवाहिक चालकांकडून रुग्णांबरोबरच मृतदेह पोहोचविण्याचे काम सुरू आहे. मात्र अचानक शहरात परराज्यातील कंपनीने ही सेवा केल्याने शहरातील 200 चालकांवर उपासमारीची वेळ येणार आहे.
दुसऱ्या कंपनी रुग्णाकडून जास्त पैसे घेत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील रुग्णवाहिका चालकांना शासनाने योग्य मोबदला आणि सुविधा देण्याची मागणी करण्यात आली आहे.nashik ambulance
Credits and copyrights – nashikonweb.com