या बदला अंतर्गत शहरातील नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी अनिल शिंदे तर डॉ. सीताराम कोल्हे (भद्रकाली), संभाजी निंबाळकर (भद्रकाली) यांची नियुक्ती झाली आहे.दरम्यान वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख (आडगाव), किशोर मोरे (सातपूर), कुमार चौधरी (अंबड), कमलाकर जाधव (देवळाली कँम्प), सुनील रोहोकले (आर्थिक गुन्हे शाखा), प्रताप दराडे (तांत्रिक विश्लेषण शाखा), संगिता निकम (महिला सुरक्षा विभाग), निलेश गायकवाड (बीडीडीएस), संजय सांगळे (प्रशिक्षण), संदेश चकोर (नियंत्रण कक्ष) यांना प्रशासकीय कारणास्तव मुदतवाढ देण्यात आली आहे.nashik police force

पोलिस आयुक्तालयातील बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे – (कंसात नियुक्तीचे ठिकाण)
पोलिस निरीक्षक भारतकुमार सुर्यवंशी – शहर वाहतूक शाखा (म्हसरुळ पोलिस ठाणे), डॉ. सिताराम कोल्हे – मध्यवर्ती गुन्हे शाखा (पंचवटी),
संभाजी निंबाळकर – सहायक पोलिस आयुक्त विभाग-४ यांचे वाचक (भद्रकाली), दिलीप ठाकूर- नियंत्रण कक्ष (दुय्यम निरीक्षक, भद्रकाली), सुनील जाधव – नियंत्रण कक्ष (सरकारवाडा), युवराज पतकी – नियंत्रण कक्ष (दुय्यम निरीक्षक, सरकारवाडा), भगीरथ देशमुख – नियंत्रण कक्ष (मुंबई नाका), रियाज शेख – सरकारवाडा (गंगापूर), श्रीपाद परोपकारी – सायबर (इंदिरानगर), देविदास वांजळे – दहशतवाद विरोधी पथक – (दुय्यम निरीक्षक, इंदिरानगर), अनिल शिंदे – उपनगर (नाशिकरोड), राजु पाचोरकर – विशेष शाखा (दुय्यम निरीक्षक, नाशिकरोड), निलेश माईनकर – इंदिरानगर (उपनगर), पंकज भालेराव – विशेष शाखा (दुय्यम निरीक्षक, उपनगर), साजन सोनवणे – भद्रकाली (शहर वाहतूक शाखा), पराग जाधव – नियंत्रण कक्ष (शहर वाहतूक शाखा), दिनकर कदम – नियंत्रण कक्ष (शहर वाहतूक शाखा), संजय बांबळे – तक्रार निवारण कक्ष (शहर वाहतूक शाखा), सुधीर डोंबरे – सहायक आयुक्त विभाग -२ यांचे वाचक (शहर वाहतूक शाखा), गुरुनाथ नायडू – नियंत्रक कक्ष (शहर वाहतूक शाखा), राकेश हांडे – तक्रार निवारण कक्ष (शहर वाहतूक शाखा), देवराज बोरसे – सायबर (शहर वाहतूक शाखा), विजय ढमाळे – मुंबई नाका (गुन्हे शाखा युनिट एक), आनंदा वाघ – गुन्हे शाखा, युनिट एक (गुन्हे शाखा- युनिट दोन), कुंदन जाधव – उपनगर (मध्यवर्ती गुन्हे शाखा), अंचल मुदगल – गंगापूर (मध्यवर्ती गुन्हे शाखा), महेंद्र चव्हाण – पोलिस कल्याण (वरिष्ठ निरीक्षक – सायबर), सुरेखा पाटील – नियंत्रण कक्ष (विशेष शाखा), हेमंत सोमवंशी – सरकारवाडा (दहशतवाद विरोधी सेल), इंद्रजित राऊळ – नियंत्रण कक्ष (पोलिस कल्याण), अनिल पाटील – नियंत्रण कक्ष (दंगल नियंत्रण पथक), प्रकाश पवार – नियंत्रण कक्ष (पोलिस आयुक्त यांचे वाचक).nashik police force
Credits and copyrights – nashikonweb.com