नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसने NEET- सुपर स्पेशॅलिटी 2021 चे सुधारित वेळापत्रक जारी केले आहे. सुधारित परीक्षा प्रणाली 2022-23 पासून लागू केली जाईल. NEET SS-2021 10 जानेवारी 2022 रोजी घेण्यात येईल. बोर्डाने निर्देश दिले आहेत की अर्ज 1 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन दाखल करा.
