कोरोना काळात जर तुम्हाला लसींचे दोन्ही डोस मिळाले असतील तर पीव्हीआर सिनेमाने एक उत्तम ऑफर आणली आहे.आता लसींचे २ डोस घेतलेल्या लोकांना पीव्हीआर मोफत सिनेमाची तिकिटे देत आहे.पीव्हीआरने या ऑफरला JAB असं नाव दिलं आहे.
लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होममुळे लोकांना घरात रहाव लागत आहे.यामुळे सतत घरात राहून लोकांना कंटाळा आला असेल त्यामुळे ही ऑफर पीव्हीआरने आणली आहे.अशा लोकांसाठी ही ऑफर १२ ऑगस्टपर्यंतच लागू असणार आहे.नवीन ग्राहकांसाठी ऑफर व्यतिरिक्त,पीव्हीआर आपल्या १.१ कोटी पीव्हीआर प्रिव्हिलेज ग्राहकाना तिकीट आणि जेवणावरील खर्चासंबंधी योजना आखत आहे.
Credits and Copyrights – lokshahinews.com