ठाणे महानगरपालिका निवडणूक 2022 (TMC Elections 2022 Congress): ठाणे काँग्रेसचा ‘एकला चलो’चा नारा, 1 लाख सदस्य नोंदणीचे लक्ष्य
ठाणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे.(TMC Elections 2022 Congress) अशा स्थितीत ठाणे महापालिका निवडणुकीसाठी ...