स्वातंत्र्य दिनाच्यानिमित्ताने ‘इंडियन आयडॉल 12’चा ग्रॅण्ड फिनाले अखेर पार पडला आहे. यंदा पवनदीप राजनने ‘इंडियन आयडॉल’ च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.

पवनदीपला ‘इंडियन आयडॉल’च्या ट्रॉफीसोबतच पवनदीपने लक्झरी कार आणि 25 लाख रुपये बक्षीस स्वरुपात मिळाले आहेत. पवनदीप विजेता ठरला असून अरुणिता कांजीलाल दुसऱ्या स्थानावर राहिली. यंदाचा ‘इंडियन आयडॉल’ फिनाले तब्बल 12 तास चालला. यात अनेक गेस्टने उपस्थितीने लावली होती.
Credits and Copyrights – lokshahinews.com