कराड : पाटण तालुक्यातील कोयना धरणात चालू वर्षी पावसाचा जोर वाढलेला असून विक्रमी पावसाची नोंद झालेली आहे. धरण क्षेत्रात आज दि. 12 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत एकूण 103.19 टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे धरणातून आज रविवारी दुपारी 2 वाजता धरणांची वक्र दरवाजे 1 फुटांनी उचलून 10 हजार क्युसेस पाणी सोडण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.