सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांसाठी सुरू होत असून प्रेक्षकांच्या मनोरंजांसाठी तयार आहेत, सध्या मालिकांमध्ये वेगवेगळे विषय देखील हाताळले जात आहे. अशीच एका वेगळ्या विषयाची मालिका १६ ऑगस्ट रोजी भेटायला येत आहे.
अभिनेत्री सायली देवधर हिची मुख्य भूमिका असलेली ‘वैदेही’ शतजन्माचे आपुले नाते, ही नवी मालिका १६ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेचा प्रोमो पाहून चाहत्यांमध्ये मालिकेबाबत उत्सुकता पाहायला मिळते.
View this post on Instagram
‘वैदेही’ या मालिकेत अभिनेत्री सायली देवधरसोबत अभिनेत्री पल्लवी अजय पाटील आणि तृष्णा चंद्रात्रे यासुद्धा दिसणार आहेत. मालिकेचा प्रोमो पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. मालिका कधी सुरु होणार याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.
मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला असून सोशल मीडिया बाबत चर्चा सुरू झाली आहे.
The post ‘वैदेही’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला… appeared first on Lokshahi News.
Credits and Copyrights – lokshahinews.com