जागतिक छायाचित्र दिन
एक छायाचित्र म्हणजे १००० शब्द अधोरेखित करणारा असतो.आज जागतिक छायाचित्र दिन आहे.अमेरिकेत उत्तम छायाचित्र, उत्तम पत्रकारिता यासाठी ‘पुलित्झर पुरस्कार’ दिला जातो. फोटोग्राफीसाठी ‘पुलित्झर पुरस्कार हा दरवर्षी पत्रकारितेसाठी देण्यात येणारा अमेरिकन पुलित्झर पुरस्कार आहे. .या 2021चा ‘पुलित्झर पुरस्कार’ पत्रकारिता आणि छायाचित्र असोसिएटेड प्रेसने दोन्ही पुरस्कार पटकावले.स्पेनमधील एपीचे मुख्य छायाचित्रकार असलेले छायाचित्रकार ‘एमिलियो मोरेनात्ती’ यांनी त्यांच्या “छायाचित्रांच्या मार्मिक मालिकेसाठी” वैशिष्ट्यपूर्ण फोटोग्राफी पुलित्झर पारितोषिक पटकावले आहे. ‘एमिलियो मोरेनात्ती’ यांनी कोरोना साथीच्या काळात लढत असलेल्या स्पेनमधील वृद्धांच्या जीवनाचे छायाचित्र चित्रित केले आहे.
हे सर्व फोटो ‘एमिलियो मोरेनात्ती’यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून मिळाले आहेत.
‘एमिलियो मोरेनात्ती’ यांना या छायाचित्रासाठी २०२१ पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे.
‘एमिलियो मोरेनात्ती याचे आणखी मार्मिक छायाचित्रे
कोरोनाने भयाण परिस्थितीत सापडलेले लोक
Credits and Copyrights – lokshahinews.com